Search This Blog

Wednesday, April 7, 2010

तुझ्याच प्रेमात

तुझ्याच प्रेमात गडलो मी
तुझ्याच प्रितीने सावरलो मी
तुझ्याच छायेत उभारलो मी
तुझ्याच स्प्तश्रुंगात बहरलो मी
तुझ्याच प्रेमात गडलो मी...
                  Xao#ar maaMjaavakr.

1 comment: